Skip to content Skip to sidebar Skip to footer

नमस्कार..
अनेक लोकांच्या मनात करोनाव्हायरसची लक्षणे कशी ओळखावीत, याविषयी  प्रश्न येत आहेत. लोकं विनाकारण दुसऱ्यांना घाबरवतायत सुद्धा.

या व्हायरसला भिऊ नका तर योग्य वेळी योग्य पाऊल उचला, यासाठी ५ गोष्टींवर नीट लक्ष द्या.

१. जर आपल्या शरीराचे तापमान १०० डिग्री पेक्षा जास्त असेल, म्हणजे आपल्याला ताप आहे. खोकला, सर्दी आणि अंगदुखी सारख्या लक्षणांवर देखील लक्ष द्या. 

२. थर्मोमीटर ने ताप मोजा आणि वापर केल्यानंतर चांगल्याप्रकारे स्वच्छ करा, जर थर्मोमीटर नसेल तर आशा, अंगणवाडी कार्यकर्ता किंवा एएनएम ना भेट द्या.

३. ताप, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित इलाजासाठी जवळील सरकारी स्वास्थ्य केंद्रात जा.

४. स्वतः डॉक्टर बनू नका आणि डिग्री नसलेल्या डॉक्टरांकडे जाऊ नका. 

५. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. त्यासाठी जास्तीत जास्त द्रव, पातळ पदार्थांचे सेवन करा.

लक्षात ठेवा, आपण सर्व मिळून कोरोनाव्हायरसवर मात करू शकतो. योग्य माहिती आणि त्याचा योग्य वापर आपल्या सर्वांना सुरक्षित करू शकतो. धन्यवाद.

Leave a comment

  • ipkslot
  • slot gacor
  • ipkslot
  • ipkslot
  • ipkslot
  • rajawali888
  • rajawali888
  • kpr777
  • pulsa777
  • pulsa777