Skip to content Skip to sidebar Skip to footer

हेल्पलाईनवर हजारो फोन आल्यामुळे यंत्रणेचा ताण अचानक वाढला आहे. Maintenance साठी शनिवारी व रविवारी हेल्पलाइन बंद राहील. आपला फोन लागला नसेल तर,

सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत फोन करावा. तसदीबद्दल क्षमस्व.

 

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.

यातली सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे रेशनची उपलब्धी.!

आपल्यापैकी अनेकजण बाहेरगावी अडकले आहेत..

कुणाकडे रेशनकार्ड नाही. कुणाचे आधार कार्ड त्याला जोडलेले नाही..

काहींचं सगळं योग्य आहे तरीही रेशन दुकानदार धान्य देत नाही, आरेरावी करतोय?

कोरोनाच्या संकट काळात शासनाने काही रेशनिंगसंबंधी योजना आणल्या आहेत त्या माहित नाहीत.. 

हे आणि असे कोणतेही प्रश्न भेडसावत असतील,

तर वर दिलेल्या बटणावर क्लिक करा.आमच्याशी बोला..

कोरोनाशी निगडित माहिती मिळवण्यापासून तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांवर..

आम्ही मदत करु..!

 

 

23 Comments

  • Anita KENI
    Posted July 8, 2020 1:30 pm 0Likes

    माझे आई पपा गावी राहतात..आमचं मुंबई मध्ये रेशन कार्ड आहे..त्यांना गावी धान्य मिळण्याची सोय होईल का ? पाहिलं रेशन कार्ड गावी ट्रान्स्फर करावं लागेल असं सांगितलं..पण कॉरोना काळात ते शक्य नाही..यावर काही उपाय आहे का

    • roshan
      Posted July 8, 2020 4:05 pm 0Likes

      अनिता जी तुमचा प्रश्न रेशनिंग कृती समितीकडे पाठवला आहे. लवकरात लवकर उत्तर कळवले जाईल.

  • सुनंदा निकम
    Posted July 8, 2020 4:11 pm 0Likes

    Our ration card 2835266 is already issued in Dombivli, we have shifted to ambernath so as the application was been filed for the same but due to no response we are facing problems

    • roshan
      Posted July 8, 2020 4:47 pm 0Likes

      We have shared your query to Rationing Kruti Samiti. Please revisit this page in next few days.

  • Malhar karti more
    Posted July 9, 2020 11:34 am 0Likes

    दोन तीन वर्षांपासून न घेतल्यामुळे कार्ड बंद आहे. असे सांगण्यात आले.मात्र धान्य दिले जात नाही

    • Roshan Kedar
      Posted July 9, 2020 11:43 am 0Likes

      हि समस्या अनेकांना भेडसावत आहे, तुम्ही लगेच १८००१०२४१०३ वर फोन करून आपली समस्या सांगा. तुम्हाला कार्ड activate करण्याची योग्य ती प्रोसेस सांगितली जाईल.

      • Mansi Mandar Rane.
        Posted July 11, 2020 11:51 am 0Likes

        अहो,या हेल्पलाईनवर तब्बल 16वेळा कॉल लावला कोणीही रिसिव्ह करत नाहीये.

      • RASIKA
        Posted July 22, 2020 3:42 pm 0Likes

        Call receive hot nahiye

  • Tushar RAMCHANDRA SIRSAT
    Posted July 9, 2020 12:07 pm 0Likes

    माझ्या पत्नीचे नाव रेशनकारड मध्ये नाव टाकले आहे.परंतु आधार कार्ड लिंक नाही म्हणून दुकानदार धान्य देत नाही

  • sadhana kore
    Posted July 9, 2020 12:31 pm 0Likes

    Majh ration card nahi aahe… Mi Nallasopara west la rahte.mi Bollywood madhe hair stylist mhanun kam karte.pan 4 mahine jhale shooting band aahet… Plz madat kara

  • Savita Ravindra Gurav
    Posted July 9, 2020 12:36 pm 0Likes

    Same condition

  • Fabiola Almeida
    Posted July 9, 2020 1:10 pm 0Likes

    Ration card aani aabhar card chi link tutleli aahe tyamuley saman milu Shakat naahi, link jhalyanantarch samaan milel

  • Sadhana panchal
    Posted July 10, 2020 5:17 pm 0Likes

    Hamko hamara rasan card pe rasan nai mula hai wo bolta hai apko nai milega.

  • Anand Ashok pathak
    Posted July 11, 2020 11:13 am 0Likes

    माझे वडील हयात असतांना सरकारी अधिकारी असल्याने त्यांचे पांढरे रेशन कार्ड होते परंतु ते गेल्यानंतर माझ्याकडून ते कार्ड हरवले व माझे आताचे इन्कम ही पांढऱ्या रेशन कार्ड एवढे नाही मला नवीन केशरी कार्ड हवे आहे, आमच्या येथील रेशन दुकानदार लॉक डाऊन सम्पल्यावर या असे म्हणून टाळत आहे आणि मला आता खुप गरज आहे कृपया मार्गदर्शन करावे.

  • Sneha chawan
    Posted July 11, 2020 11:56 am 0Likes

    Aamhi virar la rahto. Aamche ration card white madhye gele aahe ase sangitle aahe. orange madhye karnyasathi vasai talathi office madhun utpanncha dakhala aana ase sangitle aahe… Sadhya fakt 12 rs aani 8 rs vale gahu tandul milat aahet. Regular aani free vale ration milat nahi. Pls help us.

  • Mahendra ingole
    Posted July 15, 2020 3:59 pm 0Likes

    Good work..thank you so much for helping needy people’s…we proud of you and appreciate your work..
    According to my capability i also ready to CONTRIBUTE with you…thank you…

  • Jaya Bhagat
    Posted July 15, 2020 4:34 pm 0Likes

    Amhi virar la rahto.amch gavch rashan card ahe .gavchya RASHAN card var rashan milel ka mam virar madye.kahi upay ahe ka.kinva transfer houn milel ka gavakadun Mumbai MDYAe.mam please help mi.

  • Manohar patil
    Posted July 15, 2020 4:38 pm 0Likes

    माझे वडील पेंशनर आहेत त्यांना या ताळेबंद काळात शिधा मिळू शकते काय? कारण शिधा वाटप करणार म्हणतात तुम्ही घेऊ शकत नाही म्हणून ते पात्र आहेत का? असतील तर शिधा वाटप करणार का म्हणून त्यांना नकार देतात.

  • शिरीषकुमार कथोड म्हात्रे
    Posted July 15, 2020 5:39 pm 0Likes

    धान्य घेण्या साठी रेशन दुकानात गेलो असता माझे
    रेशन कार्ड क्रमांक -SA.NO-351053.
    शिधापत्रिका शिधावाटप क्षेत्र क्र-३९ फ ६५.
    बंद झालेले आहे असे सांगण्यात आले व धान्य देण्यास नकार देण्यात आला.

  • Asmita ram mendhe
    Posted July 17, 2020 4:20 pm 0Likes

    Aamhi pune LA rahato.
    Reshan card Amravati LA aahe. Aamhala pune LA card milel ka

  • Naresh
    Posted July 21, 2020 4:14 pm 0Likes

    Phone no. Not working plz dail & check 18001024103

  • PAVAN KSHIRSAGAR
    Posted July 22, 2020 3:20 pm 0Likes

    maze(bpl) retion card at.post ozewadi tal- pandharpur dist solapur . yetil aahe. mi sadya kamanimitt punyala aahe .mala gele don mahine retion milale nahi. javalchya retion dukanat choukashi keli asata dukandar nako ti karne deun aaj ya udyya ya ase mhant purn mahina gela. pan retion milale nahi.
    mi sadar bab sarv sambdhit vyaktina email kela asun ajun kontahi reply aala nahi.
    please apan mala jarur madat karal hi apeksha

  • Vaishali tamabde
    Posted July 22, 2020 5:31 pm 0Likes

    आमचा रेशनिंग दुकानदार म्हणतो की आम्ही नेहमी रेशनिंग नेत नाही त्यामुळे तुम्हाला रेशनिंग मिळणार नाही म्हणतो.आणि रेशनिंग देत नाही
    काय करावे सांगा pls

Leave a comment

  • ipkslot
  • slot gacor
  • ipkslot
  • ipkslot
  • ipkslot
  • rajawali888
  • rajawali888
  • kpr777
  • pulsa777
  • pulsa777