Skip to content Skip to sidebar Skip to footer

नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे इंटरनेट चे सुद्धा खूप फायदे आणि तोटे आहेत.

अलबत, आणि या वेळी करोना व्हायरस बद्दल चुकीची माहिती सुद्धा आपल्याला या मार्गाने मिळत आहे. तर मित्रांनो, चुकीच्या आणि खोट्या माहिती पासून बचाव करण्यासाठी ५ नियमांचा स्वीकार करा.

पहिला: Whatsapp, facebook किंवा इतर social मीडिया माध्यमातून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास करू नका.

दुसरा: अफवांवर विश्वास ठेवू नका, वास्तविक माहिती शोधण्याचा प्रयत्न करा

तिसरा: माहिती कितपत खरी आहे, आपल्या जवळील आरोग्य केंद्र, सरकारी स्वास्थ्य अधिकारी किंवा मग आशा कर्मचाऱ्यांना विचारा

चौथा: योग्य माहितीसाठी भारत सरकार च्या वेबसाईट ला भेट द्या,’’www.mohfw.gov.in’’

पाचवा: करोनाव्हायरस ची लक्षणं जसे कोरडा खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास सरकारी हेल्पलाईन नं:011-23978046 वर कॉल करा आणि आपला संपूर्ण सहयोग द्या.

मित्रांनो, सरकार (शासन) पोस्टर,वर्तमानपत्र,रेडिओ,टीव्ही वर जाहिरातीच्या माध्यमाने सुद्धा करोनाव्हायरस संबंधित माहिती देत आहे तर आता तयार आहात ना आपण. लक्षात ठेवा, योग्य माहिती आणि त्याचा योग्य वापर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित करू शकतो. धन्यवाद

Leave a comment

  • ipkslot
  • slot gacor
  • ipkslot
  • ipkslot
  • ipkslot
  • rajawali888
  • rajawali888
  • kpr777
  • pulsa777
  • pulsa777